शेतीरक्षा मशीन

शेतीरक्षा मशीन

काय तुमच्या शेतात रानडुक्कर, हरीण, रानटीजनावर यांचा त्रास आहे ..?

तर लक्ष दया….

महाराष्ट्रात प्रथमच आम्ही एक “अॅनिमल रिपेलंट मशीन” तयार केले आहे…

वैशिष्ट्ये :

  1. टॉर्च वा बॅटरी चमकावी तसे फोकस पडत राहतात व सायरनही वाजत राहतो….
  2. पुर्णपणे चार्जेबल 8 ते 10 ता चार्ज केल्यावर पुर्णपणे राञभर मशीन चालते.
  3. त्याला 5 फोकस (150-200 मीटर लांब ) व सायरन असुन, प्रत्येक फोकस 5 – 7 सेकंद चमकत राहताे व सायरन ही वाजतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात सर्व दिशांना उजेड पडताे व सायरनचा आवाजही हाेताे. त्यामुळे वन्यजीव/डुक्कर/हरीण शेतीमध्ये येत नाहीत व शेतमालाचे नुकसान होत नाही.
  4. सायरनला चालु-बंद साठी बटन आहे.
  5. सोबतच ऊजेडासाठी L.E.D. लाईटची सुविधा.
  6. पुर्ण मेटल बाॅडी.
  7. मशीनचे सगळे स्पेअर नंतर कधीही उपलब्ध राहतील.
  8. मशीनचे वजन 2 कि.लो.
  9.  वॉरंटी सहा महीने

अधिक माहिती साठी संपर्क : 9175090991

मशीन चा व्हिडिओ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *