सॉईल कल्चर + रिलाईट
सॉईल कल्चर व रिलाईट : दमदार माती व जोमदार पिकांसाठी प्रमाणित.
सॉईल कल्चर आणि रिलाईट या दोन्ही सेंद्रीय तंत्रज्ञानांची सुयोग्य सांगड घातल्यास माती आणि वाढणारे पिक दोन्हींसाठी पोषक वातावरणनिर्मीती करता येते. एका बाजूला सॉइल कल्चरच्या वापराने मातीमधील सूक्ष्म जीवांचे प्रमाण व कार्यक्षमता वाढीस लागून जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून जमिन सशक्त बनते.
त्याचबरोबर जमिनीतील हानिकारक रसायनाचे विघटन होऊन पिकवाढीसाठी आवश्यक द्रव्यांची निर्मिती वाढते. सोबत रिलाईटसारखे निवडक औषधी वनस्पतींच्या खास प्रक्रीयेद्वारे केलेले मिश्रण वापरल्यास बियाण्याची उगवण, मुळांची वाढ, अन्नद्रव्यांचे शोषण, झाडाची वाढ, नविन फुलांची निर्मीती, फलधारणा, फळांची वाढ तसेच पिकांचे उत्पादन वाढण्यास हातभार लागून वाढणार्या पिकांना विविध प्रकारच्या जैविक तसेच अजैविक ताणांपासून संरक्षण मिळते.
वापरण्याची पद्धत :-
- १०० मीली सॉईल कल्चर + ३-४ किलो गूळ २०० ली. पाण्यात मिसळून हे द्रावण रात्रभर (१२ तास) मुरू द्यावे.
- दुसर्या दिवशी सकाळी या द्रावणामध्ये ५०० मिली रिलाईट टाकून चांगले मिसळावे.
- तयार द्रावण १ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन / आळवणी / पाटपाण्यातून / जमिनीवर फवारून द्यावे.
- याच द्रावणात १ एकरसाठी लागणारे बेणे / रोपे बुडवून लागवडीसाठी वापरून उरलेले द्रावण शेतामध्ये पाण्यासोबत पसरवावे.
- अधिक चांगल्या परिणामांसाठी महीन्यातून एकदा वापर करावा.
सॉईल कल्चर १०० मिली + रिलाईट ५०० मिली चा कॉम्बो पॅक
मूळ किंमत :- रिलाईट ५०० मिली (रू. १४९०)
सॉईल कल्चर :- १०० मिली (रू. १००) + कुरीअर टपाल खर्च (रू. १००) = एकूण रू. १६९०
कॉम्बो पॅक किंमत :- रू. ८४९
सवलत:- रू. ८४१ (५० %)
thanks i am using soil culture as per guidance but no difference found