भू – समृद्धी सेंद्रिय खत (शेणखताला एक उत्तम पर्याय)
शास्त्रशुद्ध पद्धतीने पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास खतांच्या वापराचे संतुलन साधले जाऊन उत्पादनात भर पडते. खतांवरील अकारण खर्च काम होऊन जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
माती पाणी पान देठ व खते तपासणी करून तपासणी अहवालावर आधारित मार्गदर्शन सुविधा.
सोनकुळ अॅग्रो इंड्रस्टीज प्रा. ली. नाशिक अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा.
अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप संपर्क क्रमांक : 9011480064 वर SOIL असा संदेश पाठवा.