Search
Generic filters

सॉईल टच अ‍ॅग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड

सॉईल टच अ‍ॅग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड

सॉईल स्टार प्लस साईल प्लस + हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे. हे उत्तम प्रतिचे टॉनिकआहे.

त्याचा वापर फवारणी व ड्रिपमधून केला जातो. यामुळे पिकांची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होते.

पिकांमध्ये फुटव्याची संख्या वाढते पिकांमध्ये पानांमध्ये व फळांमध्ये वेगळ्या प्रकारची चमक निर्माण करती.

उत्पादीत मालाचा दर्जा जास्त काळापर्ययत टिकवून ठेवते व फळांचे सुर्यप्रकाशापासून(सनबनिंग) याचे पूर्णपणे फळांचे संरक्षण करते

साईल स्टार हे पिकांमध्ये व पानांमध्ये पेशी विभाजनाचे कार्य मोत्या प्रमाणावर करते. साईल स्टारच्या वापरामुळे फळांमध्ये ब पिकांमध्ये चमक, फुगवण, गोडी, वजन उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यास मदत करते.

पिकांवर कोणत्याही प्रकारचा आलेला ताण स्ट्रेस मधून बाहेर काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करते, व जमिनीमध्ये भूसभूशीतपणा पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावर करते.

खास करून तणनाशक व किटकनाशक व बुरशीनाशक यापासून पिकावर आलेला तणाव स्ट्रेस यापासून पिकांचे व जमिनीचे संरक्षण करते.

पिकांच्या फलधारणा अवस्थेमधून फळधारणा करण्यास (सेटींग) मोठ्या प्रमाणावर मदत करते.

फळांचा पाईंट मोठा कादते व तसेच डाळीबीमध्ये व द्राक्षे या पिकांची मालकाडी १००% तयार करते व साईल स्टार + सतत वापरामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून देण्यास मदत करते.

साईल स्टार + हे पुर्णपणे नैसर्गिक वनस्पती अर्कापासून तयार केले गेले आहे. त्यामुळे मानवास व प्राण्यास, पर्यावरणास कोणताही धोका निर्माण होऊ देत नाही.

वापरण्याचे प्रमाण – फवारणीसाठी प्रति लिटर सव्वा ते दिड मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी व ड्रिपमधून प्रति एकर ते २ लिटर द्यावे पॅकींग-२५० मिली ५०० मिली । १००० मिली उपलब्ध

ऑफिस- मयुरेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप न. ३. जळीची रोड, एमआयडीसी बारामती, जि. पुणे.)

8801973838 / 9011173332 / 7499247464 / 8801973939 / 8180815907

Leave a Comment

Your email address will not be published.