Search
Generic filters

सॉईल टच अ‍ॅग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड

सॉईल टच अ‍ॅग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड

असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी एक पाऊल सेंद्रिय शेतीकडे

आमच्याकडे उत्तम प्रतीचे सॉईल टच अग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड चे खालील सेंद्रिय उत्पादने मिळतील.

सॉईल गोल्ड 

हे पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे. साँईल गोल्ड चा वापर जमिनीतून केल्यानंतर पिकांची पांढऱ्या मुळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यास मदत करते व मातीमध्ये भुसभुशीतपणा आणते व मातीमध्ये जीवाणुंची संख्या वाढविण्यास मदत करते.

सॉईल गोल्ड चे फायदे :-

 • Soil पिकांची रोगप्रतिकारक शक्ती, क्षमता वाढविते, पिकांच्या सर्वागिण विकासासाठी मदत Gold करते, तसेच पिकांमध्ये फुलाची, फळांची फुटवे यांची संख्या वाढविते.
 • सॉईल गोल्ड च्या वापरामुळे रासायनिक खतांच्या तुलनेत ५०% खर्चात बचत होते व यामुळे मातीचा व पिकांचा दर्जा वाढतो व पिकाला व मातीला निरोगी ठेवण्याचे कार्य करते.

वापरण्यांचे प्रमाण – प्रति एकर १ ते २ लिटर सॉईल गोल्ड व सॉईल सिल्चर + याचा वापर जिवामृत, स्लरी सोबत वापर करु शकतो.

सॉईल सिल्वर +

हे पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे. सॉईल सिल्वर – च्या वाफरामुळे मातीमधील अन्नद्रव्ये पिकांना मिळवून देण्याचे कार्य करते व पिकांची भूक वाढविण्यास मदत करते व पिकांमध्ये अन्नद्रव्ये शोषण करण्याची क्षमता वाढविते. तसेच पिकांची मुळे सदृढ करण्यास मदत आणि फळांची फुगवण व फुलांची संख्या वेगाने वाढविण्यास मदत करते. पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढविते व परिणामी उत्पादनात दुप्पट वाढ करते व उत्पादित मालाचा दर्जा सुधारतो, व उत्तम भुसूधारक म्हणून कार्य करते, यामुळे माती व पिकांचा दर्जा 8 कायम ठेवण्यास मदत करते व याचा वापर फक्त जमिनीतून करावा.

वापरण्याचे प्रमाण :-  साईल गोल्ड सोबत प्रति एकर १ ते २ लिटर ड्रिपमधून वाफर करावा.

सॉईल रुट झोन

सॉईल रुट झोन हे निसर्गात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती अकांपासून नॅनो टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तयार केलेले सेंद्रिय उत्पादन आहे. साँईल रुट झोन हे पिकांच्या मुळांचे संरक्षण करते व मुळांच्या आसपास येणार्या समस्या म्हणजे निमॅटोड, फ्युजिरियम व मररोग यापासून पिकांचे संरक्षण करते व तसेच प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही पिकाची पांढरी मुळी बंद पडल्यास २४ ते ४८ तासात पांढरी मुळी चालू करण्याचे कार्य करते व पिकांना अग्नद्रव्य मिळवून देण्याचे कार्य करते.

सॉईल रुट झोनचे फायदे :-

 • जमिनीतील येणाऱ्या बुरशीपासून संरक्षण करते, तसेच फळांची फुगवण पिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काळोगी व पिकांच्या वाढीसाठी जोमदार काम करते.
 • साईल रुट झोन हे एक प्रकारचे सेंद्रिय बुरशी नियंत्रक आहे व पूर्णपणे, वनस्पतीजन्य अकापासून तयार केले आहे. व पूर्णपणे बिनविषारी आहे.
 • याच्या सतत वापरामुळे जमिनीत व पिकात मोठ्या प्रमाणात बदल होतो व परिणामी उत्पादन खर्चात बचत होते.

वापरण्याचे प्रमाण :- प्रति एकर १ ते २ लिटर साँईल रुट झोनचा वापर ड्रिपमधून किंवा पाटपाण्यातून किंवा आळवणीसाठी करु शकतो.

सॉईल ग्रीन पंच

साईल ग्रीन पंच हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे व साँईल ग्रीन पंच ही एक उत्तम दर्जाचे प्रोटीन टॉनिक आहे. याच्या वापरामुळे पिकांमध्ये नैसर्गिकरित्या फाँस्फेट आपटेक करुन देते व पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे कार्य करते. त्यामुळे परिणामी येणारा डाकनी, बुरी, क्पा व मिलडीव्ह या येणाऱ्या रोगांपासून पिकांचे संरक्षण करते. यामध्ये अमिनो एसिड व फुलपिक अॅसिड नसल्यामुळे पिकांच्या कोणत्याही अवस्थेमध्ये वापरता येते. साँईल ग्रीन पंच हे एक उत्तम प्रतीचे शक्तीवर्धक टॉनिक असल्यामुळे कोणत्या पिकांमध्ये कळी व फुलगळ ही वाढविण्यास जबरदस्त कार्य करतात,पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळवून देण्यास मदत करते.

वापरण्याचे प्रमाण – प्रति लिटर पाण्यासाठी दिड ते दोन मिली फक्त फवारणीसाठी वापर करावा.

सॉईल फंगी क्युअर

सॉईल फंगी क्युअर हे पुर्णपणे झाडपाला अर्कापासून तयार केलेले सेंद्रिय बुरशी नियंत्रक आहे. साईल फंगी क्युअर हे पिकांमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे उत्तमरित्या संरक्षण करते. तसेच द्राक्षे, डाळींब, टोमॅटो, फळभाज्या, पालेभाज्या वेलवर्गीय पिकामध्ये येणारे भुरी, करपा व पानचट्टा या रोगांवर शंभर टक्के नियंत्रण करते व होणाऱ्या नुकसानापासून वाचवते व पाने गोळा करणारी भुरशी व डाकनी इतर प्रकारच्या तत्सम प्रकारच्या बुरशीपासून पिकांचे संरक्षण करते. तसेच डाळींबावर येणाऱ्या फळकूज, पाकळीकूग, करपा, पानचट्टा, डावण्या अशा प्रकारच्या येणाऱ्या बुरशीपासून पिकांचे प्रभावी संरक्षण, नियंत्रण करण्याचे कार्य करते.

वापरण्याचे प्रमाण जमिनीतून (ड्रीपमधून) प्रति एकर ५०० मिली ते १ लिटर वापरावे व फवारणीसाठी प्रति लिटर सव्वा ते दीड मिली प्रमाण वापरावे.

सॉईल शुगर गोल्ड

सॉईल शुगर गोल्ड हे निसर्गात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पती अर्कापासून तयार केलेले सेंद्रिय उत्पादन आहे. सॉईल शुगर गोल्ड मध्ये ह्यूमिक ऑसिड, सी विड, एक्स ट्रैक (समृद्धी शेवाळ) जीवनसत्वे तसेच गांडुळपाणी अर्क तसेच दुर्मिळ प्रकारचे विशेष अन्नद्रव्ये व कमी प्रमाणात आढळणाऱ्या वनस्पती, नैसर्गिक अर्क यापासून तयार केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले सेंद्रिय उत्पादन आहे. साईल शुगर गोल्ड चा वापर केल्यावर पिकांमध्ये पांढऱ्या मुळाची वाढ होऊन वजन, गोडी, फुगवन व रिकवरी मेन्टेन करते,

 • फळांमध्ये विशिष्ठ प्रकारची चमक, कडकपणा व फुगवण मोठ्या प्रमाणावर करते.
 • उत्पादीत मालांचा दर्जा राखून ठेवण्यास मदत करते.
 • साँईल शुगर गोल्ड एक प्रकारचे खताचे काम करते.
 • याच्या वापरामुळे पिकांचा सर्वांगीण विकास होतो व उत्पादन हे तीन ते चार पटीने वाढविण्यास मदत करते.
 • ऊस, केळी, द्राक्षे, डाळींब, टोमॅटो, फळभाज्या व पालेभाज्या सर्व प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
 • पिकांच्या कोणत्याही अवस्थेमध्ये याचा वापर करु शकता.

वापरण्याचे प्रमाण प्रति एकर (ड्रीपमधून) ५ लिटर

सॉईल टारझन

हे एक प्रकारचे सेंद्रिय किटकनाशक आहे जे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या वनस्पतीजन्य अर्कापासून तयार केले आहे. जसे निम, तुळस, करंज, गुळवेल, निरगुडी अशा विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य अर्कापासून तयार केले आहे.

सॉईल टारझन याचा वापर पिकांवर येणारी किड म्हणजे थ्रिप्स मावा, तुडतुडे, नागआळी, फळ पोखरणारी आळी, उंट आळी व तसेच लष्करी आळी अशा प्रकारच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या किडीवर प्रभावी नियंत्रण करण्याचे कार्य करते. तसेच पिकांच्या पानामध्ये व फळांमध्ये असणाऱ्या किटकांची अंडी यांचेही नियंत्रण करण्याचे काम करते व फळांमध्ये व पिकांमध्ये विशिष्ट प्रकारची चमक निर्माण करण्याचे कार्य करते व दिर्घकाळापर्यंत किड नियंत्रण करण्याचे कार्य करते.

सॉईल स्टार +

सॉईल स्टार प्लस साईल प्लस + हे पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन आहे. हे उत्तम प्रतिचे टॉनिक आहे. त्याचा वापर फवारणी व ड्रिपमधून केला जातो. यामुळे पिकांची वाढ ही मोठ्या प्रमाणावर होते. पिकांमध्ये फुटव्याची संख्या वाढते पिकामध्ये पानांमध्ये व फळांमध्ये वेगळ्या प्रकारची चमक निर्माण करते. उत्पादीत मालाचा दर्जा जास्त काळापर्यंत टिकवून ठेवते व फळांचे सुर्यप्रकाशापासून(सनबनिंग) याचे पूर्णपणे फळांचे संरक्षण करते साईल स्टार हे पिकांमध्ये व पानांमध्ये पेशी विभाजनाचे कार्य मोक्या प्रमाणावर करते. सॉईल स्टारच्या वापरामुळे फळांमध्ये  पिकांमध्ये चमक, फुगवण, गोडी, वजन उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यास मदत करते. पिकांवर कोणत्याही प्रकारचा आलेला ताण स्ट्रेस मधून बाहेर काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करते, व जमिनीमध्ये भूसभूशीतपणा पांढऱ्या मुळांची वाढ मोठ्या प्रमाणावर करते. खास करून तणनाशक व किटकनाशक व बुरशीनाशक यापासून पिकावर आलेला तणाव स्ट्रेस

यापासून पिकांचे व जमिनीचे संरक्षण करते. पिकांच्या फलधारणा अवस्थेमधून फळधारणा करण्यास (सेटींग) मोठ्या प्रमाणावर मदत करते. फळांचा पॉईंट मोठा काढते व तसेच डाळीबीमध्ये व द्राक्षे या पिकांची मालकाढी १००% तयार करते व सॉईल स्टार – च्या सतत वापरामुळे पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून देण्यास मदत करते. साईल स्टार + हे पुर्णपणे नैसर्गिक वनस्पती अर्कापासून तयार केले गेले आहे. त्यामुळे मानवास व प्राण्यास, पर्यावरणास कोणताही धोका निर्माण होऊ देत नाही.

वापरण्याचे प्रमाण फवारणीसाठी प्रति लिटर सव्वा ते दिड मिली पाण्यात मिसळून फवारणी करावी व ड्रिपमधून प्रति एकर ते २ लिटर द्यावे.

सॉईल टच अ‍ॅग्रो क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड

ऑफिस- मयुरेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप न. ३. जळीची रोड, एमआयडीसी बारामती, जि. पुणे.)

8801973838 / 9011173332 / 7499247464 / 8801973939 / 8180815907

Leave a Comment

Your email address will not be published.