मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: GR आला सौर कृषी पंप वाटप सुरू वाचा सविस्तर!
दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ रोजी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे टप्पा २ आणि टप्पा ३ राबवत असताना ७५००० हजार पंपांपैकी ४७५८९ हे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी राखीव ठेवण्यात आले होते मित्रांनो सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर १० टक्के हिस्सा हा या शेतकऱ्यांना भरावा लागतो १० टक्के अनुदान स्वरूपात सरकारच्या माध्यमातून दिला जातो आणि उर्वरित ८० टक्के रक्कम ही महावितरण च्या माध्यमातून उभारणी केली जाते.
वाचा :- पीक विमा संदर्भात महत्वाची बातमी: काय घेतला निर्णय वाचा सविस्तर
यात १० टक्के त्याच्या (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) अनुदानाच्या साठी शासनाच्या माध्यमातून ११८ कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेले तिने त्यासाठी काही निधी २०१८-१९ मध्ये यापूर्वीच वितरित करण्यात आलेला होता.उर्वरित ७९ कोटी रुपये निधी साठी याठिकाणी २०२० मध्ये काही तरतूद करण्यात आले होते मात्र आपण जर पाहिलं तर ४ मे २०२० रोजी घेण्यात आलेल्या परिपत्रकामुळे या योजनेसाठी त्यामुळे कुठल्याही होण्यासाठी फक्त ३३ टक्के निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारे काही सूचनाही देण्यात आल्या होत्या.
- योजना कधी चालू होईल ते पहा शेतकऱ्यांसाठी दिनांक 23 फेब्रुवारी 2021 या दिवशी मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचा GR खाली दिलेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा जीआर पूर्ण पाहावा ही विनंती आहे
मित्रांनो वित्त विभागातील या (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) परिपत्रकाच्या स्वप्नाच्या सूचना च्या आधीन राहून या ठिकाणी २०२० मध्ये ते ३३% च्या प्रमाणामध्ये योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आले होते मात्र राज्याची कोरोना च्या पार्श्वभूमीवर असणारी आर्थिक परिस्थिती पाहता आणि देखील या ठिकाणी वितरित करण्यात आलेला नव्हता तर मित्रांनो आता हाच निधी वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
संदर्भ :- shikhoshikao.in
Wadwani beed Maharashtra
Kadhi pasun chalu ahe