स्वामी फिशरीज

स्वामी फिशरीज

स्वामी फिशरीज ची कार्यपद्धती :- 

आमच्या कडे गोड्या पाण्यातील सर्व प्रकारची मत्स्यबीज उपलब्ध आहेत खालीलप्रमाणे :- 

 • कटला
 • रोहू
 • मृगल
 • सुपर common carp
 • चंदेरी silver carp
 • गवत्या grass carp
 • tilapia
 • मागूर
 • मरळ
 • पंकज pangasius इत्यादी

आम्ही सर्व प्रथम शेत तलावाचा आकार व शेततलाव प्लास्टिक चा आहे की मातीचा  बघून कोणत्या  प्रकार च मत्स्यबीज सोडायच या बाबतीत मार्गदर्शन करतो.

आम्ही पाठवलेल मत्स्यबीज मध्ये जर 30 % च्या वर मर ( mortality ) झाली तर आम्ही तेवढे पैसे किंवा तेवढे मत्सबीज त्या शेतकर्या ला देतो.

मत्सबीज सोडणी म्हणजे  (stocking) आम्ही स्वतः करून देतो

खाद्य : – मत्स्यबीज साठी लागणारे  3 प्रकार चे कृत्रिम खाद्य  आमच्या कडे उपलब्ध आहेत. 

साहित्य :- आमच्या कडे culture साठी आवश्यक असणारे सर्व साहित्य योग्य दरात उपलब्ध आहेत. काढणी ( harvesting ) आम्ही  स्वतः योग्य दर  घेऊन माल पकडून देतो. 

मार्केट :-  बहुदा शेतकऱ्यांना हा मोठा प्रश्न पडतो की 

 • शेवटी विक्री कशी आणि कुठे करायची
 • तर आम्ही स्वतः निघालेला सगळा माल योग्य दारात शेत तलावावरती च येऊन खरेदी करतो  spot पायमेंट नि

टीप : – आम्ही प्रत्येक शेकऱ्याला 45 दिवसानी एक visit देतो 

संपर्क :- 9021332244

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *