Search
Generic filters

मधमाश्या नाहीत तर डाळींब नाही

मधमाश्या नाहीत .. तर…!! डाळींब नाही…!!

म्हणूनच फवारुयात थ्रीप्स रेझ जे करते फक्त ४८ तासांत थ्रीप्सचा  नायनाट ते सुद्दा मधमाश्याना हानी न पोहोचवता

भारतातील पहिली बोटॅनिकल आधारित सेंद्रिय-कीटकनाशक उत्पादन करणारी अग्रगण्य कंपनी

फुलकिडे (थ्रीप्स) प्रामुख्याने सर्वच नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. थ्रीप्स रेझ हे कीटकनाशक खास करून फुलकिडे व उडद्या भुंगेरे या किडीच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावशाली पर्याय म्हणून संशोधित केले आहे.

थ्रीप्स रेझची कार्यपद्धती :-

स्पर्शजन्य, आंतरप्रवाही तसेच धुरीजन्य क्रियाशीलता : थ्रीप्स रेझ हे स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही असल्यामुळे फुलकिड्यांचा संपर्क येताच शरीर क्रियांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचा नायनाट होतो.

मज्जासंस्थेवर होणारा परिणाम :-

थ्रीप्स रेझ फुलकिडींच्या मज्यासंस्थेवर गंभीर परिणाम करतात त्यामुळे त्यांना अर्धांगवायू होऊन शारीरिक अपंगत्व व त्यांची प्रजोत्पादन शक्ती नष्ट होते.

विद्राव्य खतांसोबत गुणकारी संयोग :-

थ्रीप्स रेझचा विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या श्रेणी सोबत फवारणीसाठी उपयोग केल्यास त्यांची क्रियाशीलता वाढल्याचे सिध्द झाले आहे.

फवारणीचा कालावधी : कीड नियंत्रणासाठी थ्रीप्स रेझची ६ ते ७ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

फवारणीचे प्रमाण : १ ते २ मिली प्रति लिटर पाण्यासाठी, पिकाच्या वाढीचा टप्पा आणि फुलकिडींच्या प्रादुर्भाव प्रमाणानुसार फवारणी करावी.

शिफारस केलेली पिके :-

कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी इत्यादी सारखी भाजीपाला पिके, तसेच डाळिंब,द्राक्षे सारखी फळपिके, गुलाब, जरबेरा, कार्नेशन सारखी फुलझाडे तसेच विषाणू प्रसार रोखण्यासाठी फुलकिडे म्हणून विविध पिकांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे.

टीप : औषधांच्या उत्कृष्ट परिणामासाठी HTP किव्हा पॉवर पंपाने फवारणी करावी.

Leave a Comment

Your email address will not be published.