नारळाच्या झाडाच्या रोगावरील उपचार
साधारणत :- २० वर्षाचे नारळाचे घरगुती झाड आहे.
- कमी प्रमाणामध्ये फळ लागत आहे व सारखे फळ गळती होत आहे.
- फळांवर्ती फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे काळे चट्टे पडले आहेत.
- झाडाचे फांटे ही कुर्तडल्यासारखे अर्धवट होत आहेत व गळत आहेत.
- यावरती काहीतरी उपाय सुचवा.