शेतीमध्ये डुक्कर हारीन खूप त्रास देतात काय करू
- मला माझ्या शेतीमध्ये डुक्कर हारीन खूप त्रास देत आहेत मला शासकीय कुंपणाची फार आवश्यकता आहे
- मला कुंपण केल्याशिवाय उत्पन्न घेता येत नाही माझं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे
शेतीमध्ये डुक्कर हारीन खूप त्रास देतात काय करू
झेंडू पीक व्यवस्थापन कसे करावे? पीक खत फवारा या विषयी माहिती द्या .