फळबागांचे कामे करून मिळतील
खालील फळबागांचे योग्य दरामध्ये कामे करून मिळतील
डाळिंब
- डाळिंब बुड तयार करणे.
- डाळिंब छाटणीपूर्व झाड फोडणे.
- डाळिंब झाडाची बहार छाटणी करणे.
- फळ बहार असताना काटा मारणे.
द्राक्ष
- द्राक्ष खरड छाटणी करणे.
- द्राक्ष मालकाडी निवड करणे.
- द्राक्ष शेंडा मारणे.
- द्राक्ष छाटणी करणे.
- वांझ निवडणे.
सीताफळ
- सीताफळ पहिली छाटणी
- सीताफळ दुसरी छाटणी.
- सीताफळ बहार छाटणी.
संपर्क :- 9096932463 / 9359311415