16-03-2023
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये 14 मार्च ते 19 मार्च दरम्यानचा हवामान अंदाज बघणार आहोत. मित्रांनो या लेखामध्ये जिल्ह्यानुसार हवामान अंदाज आपण बघणार आहोत.
पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापुर, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जालना, यवतमाळ, सांगली या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, नांदेड, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर पालघर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, सातारा,सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे.
पालघर,नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापुर, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जालना,यवतमाळ,सांगली या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सातारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा,चंद्रपूर,नांदेड, पुणे, अहमदनगर, बीड, धाराशिव,सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस शक्यता आहे.
त्याचबरोबर पालघर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे.
source : shetkaribatmya