यावर्षीचा शेतीसाठीचा अर्थसंकल्प

यावर्षीचा शेतीसाठीचा अर्थसंकल्प

अर्थसंकल्प :

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (शनिवार) नव्या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमके काय आहे हे मुद्दे थोडक्यात…

 • 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ झाला असल्याचे अर्थमंत्र्यांचे मत
  कृषी व सिंचनावर भर देणार
 • 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप पुरविले असल्याचे अर्थमंत्र्याचे म्हणणे…
 • आणखी 15 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देणार असल्याची घोषणा
 • शेतकऱ्यांसाठी 16 कलमी कार्यक्रम बनविणार
 • डाळ उत्पादन, लघू सिंचनावर भर देणार
 • अन्नदाता उर्जादातासुद्ध बनू शकतो
 • सौरउर्जेची आणखी क्षमता वाढविण्यात येणार
 • पाण्याचं संकट असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी विशेष योजना
 • 20 लाख शेतकऱ्यांसाठी सौरपंप योजना
 • वेअर हाऊस एफसीआयकडून केली जाईल
 • रासायनिक खतांचा मर्यादीत वापर
 • घराघरात स्वच्छ पाणी पोहचविणार
 • 1.5 लाख कोटींचे शेतकऱ्यांना कर्जवाटप
 • शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान कुसूम योजना
 • गोदाम उभारण्यासाठी मुद्रा कर्ज उपलब्ध होणार
 • किसान क्रेडिट कार्ड सिस्टीम आणणार
 • झीरो बजेट शेतीचे सरकारचे उद्दीष्ट आहे
 • फलोत्पदानातही 16 कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार
 • दूध, मासे वाहतुकीवर भर देणार
 • कृषी उडान योजनेची सुरवात करणार
 • महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी धनलक्ष्मी योजना आणणार
 • ग्रामीण सडक योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार
 • किनारी भागात मत्स्य व्यवसायाला चालना देणार
 • किनारी भागात ब्लू इकॉनॉमी राबविणार
 • कोरडवाहू जमिनीवर सोलर प्लँट उभारणार
 • दुधाचे उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार
 • दूध, मांस, माशांसाठी किसान रेल्वे चालणार
 • मत्स्य पालनासाठी सागर मित्र योजना सुरु करणार  

अर्थसंकल्प बाबत आपले मत खाली कमेंट मध्ये व्यक्त करा

esakal.com

 

यावर्षीचा शेतीसाठीचा अर्थसंकल्प

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *