आले व हळद खत व्यवस्थापन

आले व हळद खत व्यवस्थापन

आले व हळद खत व्यवस्थापन

खतव्यवस्थापन

आल्यामध्ये शेणखताचा वापर जास्त केला जातो, त्यामुळे तणांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ॲट्राझीन (५० डब्ल्यू.पी.) ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी.

लव्हाळा किंवा हराळी यांसारख्या बहुवार्षिक तणांचा प्रादुर्भाव असल्यास, लागवडीनंतर ९ ते १० व्या दिवशी ग्लायफोसेट (४१ एस.एल.) या बिननिवडक तणनाशकाची ४ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

परंतु सजीव आच्छादन करावयाचे असल्यास तणनाशकांचा वापर टाळावा. साधारण पंधरा दिवसांपासून आल्याची उगवण व्हायला सुरवात होते. त्यानंतर मात्र कोणतेही तणनाशक वापरू नये आणि सौरक्षक/स्फूर्ती ४५ ह्या जैविक औषधांच्या फवारण्या कराव्यात! आले व हळद खत

https://www.santsahitya.in/

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व