महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजना: सातवी यादी आली अशी पहा घरबसल्या

mahatma jotirao phule karj mukti yojana

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना: सातवी यादी आली अशी पहा घरबसल्या

 

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना (mahatma jotirao phule karj mukti yojana) आताची सर्वात मोठी बातमी (agri news) म्हणजे कर्जमुक्ती योजना सातवी यादी जाहीर झाली आहे 1 जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी ही यादी प्रकाशित करण्यात आली होती पण त्यामध्ये काही गावांची नावे नसल्यामुळे यादी पूर्णपणे प्रकाशित झाली नसल्याने आजही यादी पूर्ण गावासहीत प्रकाशित करण्यात आली आहे

 

तरी बांधवांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे आपण जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे जर आपले यादीमध्ये नाव असेल तर आपण आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जवळच्या CSC  केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करावे आणि त्याची पावती घ्यावी.

 

जर आपले या यादीमध्ये सुद्धा नाव आले नसल्यास नाराज होण्याचे कारण नाही कारण आणखी पुढच्या यादीमध्ये आपले नाव घेऊ शकते तशी विचारणा आपण बँकेत जाऊन सुद्धा करू शकतो जर आपले कर्ज कर्जमुक्तीच्या लाभास पात्र असल्यास आपले नाव पुढच्या यादीमध्ये नक्की येऊ शकते.

 

हे वाचलंत का?

 

अशी डाऊनलोड करा यादी

१) CSC पोर्टल वर लॉगइन करा

२) डाव्याबाजूला वरती सर्च वर दाबून त्यामध्ये mahatma jotirao phule karj mukti yojana in goverment यावर क्लिक करा त्यानंतर

३) तुम्हाला महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजना या पेज वर घेऊन जाईल

४) त्या पेजवर आल्या नंतर तिथे डाव्या बाजूला Adhar Authentication List Download  असे नाव दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

५) त्यानंतर तिथे तुम्हाला VKList_7_2021-01-01 ह्या पद्धतीने यादी दिसेल.

६) VKList_7_2021-01-01  ह्या वर क्लिक केल्यानंतर आपण ज्या जिल्ह्याचे लॉगइन केले आहे त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला त्या जिल्ह्याची यादी पाहायला मिळेल तिथे PDF स्वरुपात ओपन होईल त्यानंतर तुमचे गाव त्यामध्ये शोधा त्याला त्यावर दाबा दाबल्या नंतर तुम्हाला वरती हिरवा बाण दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे लगेच तुमची लिस्ट ओपन होईल आणि आपण त्यामध्ये आपले नाव पाहू शकता

आधार प्रामाणिकरणासाठीची यादी आपले आधार प्रमाणीकरण सहज व सोपे होण्यासाठी पुढील कागदपत्र घेऊन आपले सेवा केंद्र, बँक शाखा किंवा रेशन कार्ड 1मिळण्याच्या जागी जाऊ शकता .यासाठी आधार कार्ड पासबुक आणि विशिष्ट क्रमांक घेऊन जायचे आहे.

 

याठिकाणी तुम्हाला कर्जमाफीची रक्कम व सर्व माहिती मिळून जाईल

 

आमच्या संत साहित्य ह्या वेबसाइटला नक्की भेट द्या

 

Ref:-sikhosikhao.in

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व