मुख्यमंत्री सैर कृषी पंप योजनेसाठी नविन अर्ज सुरू

मुख्यमंत्री सैर कृषी पंप योजनेसाठी नविन अर्ज सुरू

सौरकृषीपंपाचे फायदे

  • दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
  • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
  • वीज बिलापासून मुक्तता
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
  • पर्यावरण पुरक परिचलन
  • शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
  • औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे मुख्यमंत्री सैर कृषि

योजनेची ठळक वैशिष्टे

  • पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
  • सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश

तक्रार निवारणासाठी टोल फ्री सेवा

सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी २४x७ संपर्क साधता येईल. यासाठी १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल व एजन्सीकडून तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल.मुख्यमंत्री सैर कृषी

इथे करा ऑनलाईन अर्ज

https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormNEW

या लिंकवर पहा पूर्ण माहिती

https://www.mahadiscom.in/solar/

5 thoughts on “मुख्यमंत्री सैर कृषी पंप योजनेसाठी नविन अर्ज सुरू”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *