गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी

गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी दुध व्यवसायात नफा वाढविण्यासाठी आवश्यक असे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण 1) दिवस पहिला – दुध – प्रकार,प्रक्रिया,दुधाचे प्रमाणीकरण,दुध भेसळ तपासणी,ग्लासवेअर कॅलीब्रेशन, मशिनरी 2) दिवस दुसरा – ड़ेअरी प्राॅड़क्ट बनविणे (पनीर, खवा,पेढा,बासुंदी,बर्फी, तसेच दही कप,पाऊच ) 3) दिवस तिसरा- दही,चक्का,श्रीखंड,आम्रखंड,लस्सी ,सुगंधी लस्सी व दुध,एर्नजी ड्रिंकयाबाबत उत्पादन तंत्रज्ञान,उतारा,(पनीरचा ,खवा,उतारा ) पॅकेजिंग ,टिकवण क्षमता , …

गोडवा इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी Read More »