सेंद्रिय हळद पावडर विकणे आहे

सेंद्रिय हळद पावडर विकणे आहे सेलम जातीची सेंद्रिय हळद पावडर 20 क्विंटल हळद पावडर आहे 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 5 किलो आणि 25 किलो च्या पॅकिंग मध्ये उपलब्ध.