फायदेशीर दुग्धव्यवसाय
फायदेशीर दुग्धव्यवसाय काटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय दुग्धव्यवसायात जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा न झाल्यास दुग्धोत्पादनात घट, दर्जात घट, प्रजनन समस्या अगदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक पोषण, वाढ, दुग्धोत्पादन आणि प्रजननासाठी गायी म्हशींच्या आहारात उत्तम दर्जाचे पशुखाद्य, हिरवा चारा, वाळलेला चारा, खनिज मिश्रणे व जीवनसत्वे यांचा समावेश असे आवश्यक आहे. दुग्धव्यवसायातील व्यवस्थापनाच्या काही महत्वाच्या टिप्स आपल्याकडील जनावरांची …