1 जूनला होणार केरळमध्ये मान्सूनचं आगमन ; हवामान विभागाचा अंदाज

1 जूनला होणार केरळमध्ये मान्सूनचं आगमन ; हवामान विभागाचा अंदाज महिना अखेरीस दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. परिणामी यंदा मान्सून 1 जूनलाच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे दा 1 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. …

1 जूनला होणार केरळमध्ये मान्सूनचं आगमन ; हवामान विभागाचा अंदाज Read More »