असे मिळू शकते टोळधाडीवर नियंत्रण;शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा

असे मिळू शकते टोळधाडीवर नियंत्रण;शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. टोळधाडीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. टोळ उशिरा रात्री किंवा पहाटे विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झाले असतात. या कालावधीत शेतकऱ्यांनी फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले …

असे मिळू शकते टोळधाडीवर नियंत्रण;शेतात रात्री किंवा पहाटे फवारणी करा Read More »