व्यवस्थापन शेवगा लागवडीचे

व्यवस्थापन शेवगा लागवडीचे शेवग्याचे रोप लावल्यानंतर चांगले व्यवस्थापन असल्यास दोन ते तीन महिन्यांत तीन ते चार फुटांपर्यंत झाडांची उंची वाढते. शेवग्याचे रोप तीन ते चार फूट वाढल्यानंतर त्याचा तीन फुटांवर शेंडा छाटावा. कारण शेंडा छाटला नाही तर ते सरळ उंच वाढते. रोपाचा शेंडा छाटल्यानंतर खोडावर तसेच शेंड्याजवळून त्याला फांद्या फुटतात. सर्व साधारणपणे प्रत्येक खोडावर चार …

व्यवस्थापन शेवगा लागवडीचे Read More »