
कृषी विषयी माहिती
शेततळ्यातील मोती संवर्धन
शेततळ्यातील मोती संवर्धन शेततळ्यामध्ये मत्स्यपालनासोबतच मोती संवर्धनसुद्धा करता येते. मोती संवर्धनातून मिळणाऱ्या मोत्यांपासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर