मोबाईल मोटार ऑटो

मोबाईल मोटार ऑटो 1 )आता रात्री-बेरात्री मोटर पंप चालू करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही. आता आपण आपला मोटार पंप घरबसल्या आपल्या मोबाईल वरुन चालू व बंद करू शकतो तसेच जर लाईट गेले असल्यास किंवा लाईट आल्यास आपला मोबाईल ॲटो आपल्याला तशी माहिती एसएमएसद्वारे कळवतो. 2 )मोबाईल ऑटो आपल्या मोटर पंपाचे पूर्ण संरक्षण करतो लाईट खराब …

मोबाईल मोटार ऑटो Read More »