साईयश हायटेक नर्सरी

साईयश हायटेक नर्सरी साईयश उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारी महाराष्ट्रातील नर्सरी प्रगतशील शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे… आमच्याकडे टोमॉटो, शिमला मिर्ची, फ्लावर, कोबी, कारले, भोपळा, वांगी, काकडी, झेंडू व शेवगा तसेच इतर सर्व प्रकारची उत्कृष्ट दर्जेदार हार्डनींग केलेली उच्च प्रतीची रोपे ट्रे मध्ये योग्य दारात मिळतील. आमची ठळक वैशिट्य:- १) नावाजलेल्या कंपनीच्या बियांचा वापर २) उच्च रोगप्रतिकारक वाणाची …

साईयश हायटेक नर्सरी Read More »