वांगी, भेंडी , टरबूज , ऊस , कापूस सल्ला मिळेल

सविस्तर माहिती

वांगी, भेंडी , टरबूज , ऊस , कापूस सल्ला मिळेल
होय शेतकाऱ्यांसाठी मोफत सल्ला असेल
अनुभव:- Bsc.Agri
माझ्या कडे जवळ जवळ 600 एकर च्या आसपास क्षेत्र पीक पाहणी साठी आहे .
वांगी , भेंडी , या पिकात आपले उत्पन्नाचे सर्वोच रेकॉर्ड आहे.