शेती बि-बियाणे व लागवड पद्धती यावर सल्ला मिळेल

सविस्तर माहिती

शेती बि-बियाणे व लागवड पद्धती यावर सल्ला मिळेल

सल्ला मोफत देणार आहे.देशभर सल्ला देऊ शकतो.मला केंद्र सरकार कृषि विज्ञान केन्द्र पुणे,कृषि महाविद्यालय,औरंगाबाद आणि बियाणे कंपनीच्या कामाचा एकञीत 27 वर्षाचा अनुभव आहे.

डाॅ.आर.के.दिग्रसकर एमएस्सी(ॲग्री)पी.एच.डी,पीजीडीएचआरएम मो.9404013610