शेती उपयोगी अवजारे मोफत सल्ला देणार
होय सल्ला मोफत देणार. देशभर सल्ला देऊ शकतो. देत असलेल्या सल्ल्या विषयी अनुभव आहे.
सर्व शेती अवजारे
- मळणीयंत्र,पल्टीनांगर,रोटर,पेरणीयंत्र
- मोगडा,खोडवाकटर,सरी,पंजी ,रिपर
- पाचटकुट्टी,ब्रश कटर,कडबाकुट्टी
- उस लागवड यंत्र,हारवेस्टर,पावरटिलर
- फवारे,इंजन.
संपर्क :- 9404555907