सेंद्रिय शेती प्रमाणिकरण तज्ञ सल्ला मिळेल
मी सचिन पालकर
- (एम एस सी हॉर्टिकल्चर) सॅप ऍग्रो सर्विसेस नावाने कनस्लटनसि फर्म आहे गेल्या 7 वर्षांपासून 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे ट्रेनिंग दिले आहे.
- सेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेट मिळवणासाठी लागणारी कागदपत्रे , औडिट कॉम्पलिअन्स करून देतो.
- रासायनिक शेती कडून सेंद्रिय शेती कशी करावी. प्लांनिंग मार्केट डिमांड, शेतीतील उत्पादन खर्च कसा कमी करायचा.
संपर्क :- 9819175533