शेळीपालन कसे करावे

सविस्तर माहिती

 शेळीपालन कसे करावे?

मी फ्री मध्ये शेळी पालनावर खालील विषयावर सल्ला देतो 

  • शेळीच्या जातीची निवड,
  • विक्री नियोजन,
  • शेळीपालनामध्ये येणा-या अडचणी.

या व्यतिरिक्त शेळीपालनासाठी लागणारी आवश्यक माहिती दिली जाईल

1 thought on “ शेळीपालन कसे करावे”

  1. Yogesh Kadam

    मी 1 वर्षा पासून शेळी पालन करतोय. त्यांचे दररोज चे चारा व्यवस्थापन कसे करावे. पाणी जास्त पिले पाहिजे त्यासाठी काय करावे. आणि शेळ्या वेळेत हिट येत नाही त्या करता काय करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती