कांदा पिकाविषयी सल्ला मिळेल

सविस्तर माहिती

कांदा पिकाविषयी सल्ला मिळेल

होय मी  मोफत सल्ला देऊ शकतो. मी मराठी , हिंदी , आणि इंग्रजी या भाषा जाणतो. मी संपुर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी सल्ला देऊ शकतो.