Search
Generic filters

कुकुटपालन शेळीपालन दुग्ध पशुसंवर्धन व रेशीम शेती सल्ला मिळेल

सविस्तर माहिती

कुकुटपालन शेळीपालन दुग्ध पशुसंवर्धन व रेशीम शेती सल्ला मिळेल

मी कृषी सल्लागार म्हणून कार्य करतोय

  • कुक्कुटपालन, शेळी पालन व दुग्ध पशुसंवर्धन व रेशीम शेती, सेंद्रिय शेती या बाबत संपूर्ण महाराष्ट्रात ,मार्गदर्शन मिळेल.
  • डॉ थिटे फ्रुट प्लॅनेट ही माझी फळ रोपवाटिका आहे माझ्या कडे सर्व फळ झाडाची रोपे पोहोच मिळतील .
  • कोकण केशर आंबा, संकरित नारळ,बहाडोली जांभूळ चिंच,फणस,काजू,पेरू,बोरे, लिबोनी,आवळा,चिक्कू,डाळिंब,अंजीर,तैवान पपई, ऊस रोपे त्याच बरोबर चंदन (पांढरे चंदन व रक्त चंदन )लागवड,महागोनी लागवड ,बांबू लागवड आणि मिलिया डुबिया लागवड , या ठिकाणी रोपे देणे ते बागेचे संगोपन ते विक्री पर्यंत मार्गदर्शन करतोय.
  • कांदा बियाणे मिळतील केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने देण्यात येणारे विविध कृषिरत्न, कृषिभूषण ,कृषी निष्ठ या सारखे शासकीय व खाजगी क्षेत्रातील कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करून मिळतील.
  • डॉ संतोष थिटे (MSc Phd) सदस्य: रेशीम सल्लागार समिती (महाराष्ट्र शासन) संचालक: डॉ थिटे फ्रुट प्लॅनेट सर्व फळ रोपे मिळतील सेंद्रिय शेती मार्गदर्शन अध्यक्ष: वसुंधरा कृषी संशोधन, प्रशिक्षण व सल्लागार संस्था मु पो अ नगर ता मोहोळ जि सोलापूर

संपर्क :- 9822993199

पत्ता :- सोलापूर

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.