Search
Generic filters

आम्हाला गाजर किंवा बीटरूट करायचे आहे तरी आत्ता या काळात कोणते पीक घ्यावे

सविस्तर माहिती

आम्हाला गाजर किंवा बीटरूट करायचे आहे तरी आत्ता या काळात कोणते पीक घ्यावे

गाजर किंवा बीटरूट विषयी माहिती हवी होती त्याची संपूर्ण व्यवस्था वगैरे

येणारा खर्च

ड्रीप करावं कि स्पिंकलर

या सर्व विषयी मार्गदर्शन करावे