Search
Generic filters

पाच एकर शेती मध्ये काय कराव

सविस्तर माहिती

पाच एकर शेती मध्ये काय कराव

मी बीड तालुक्यातील एक शेतकरी आहे.

माझ्याकडे 5 एकर क्षेत्र जमीन आहे तर मला शेती पूरक काही तरी करावे असे वाटते पण काय करावे हे कळत नाही.

काही वेळा मला वाटते की आपण शेळी पालन करावे तर काही वेळेस वाटते लिंबूणी बाग किंवा मोसंबी बाग असे काहीतरी करावे .

पण नेमके काय करावे हे मला कळत नाही तर तुम्ही काही तरी सुचवावे.