Search
Generic filters

क्षारयुक्त जमिनीत व क्षारयुक्त पाणी असलेल्या जमिनीत कोणते पिके घ्यावीत?

सविस्तर माहिती

क्षारयुक्त जमिनीत व क्षारयुक्त पाणी असलेल्या जमिनीत कोणते पिके घ्यावीत?

क्षारयुक्त जमिनीत कोणते पिके घ्यावीत ?
ऊस कांदा लसूण गहु सोयाबीन इ.पिकांचे ,उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी होत आहे.
जमीन पाणथळ,काळी, पाणलोट क्षेत्रात आहे.
कृपया मला मार्गदर्शन कराल अपेक्षा आहे.

 

भाऊसाहेब कचरु घोटेकर.

कोळगाव,ता. निफाड ‌‌‌जि. नाशिक महाराष्ट्र पिन ४२२३०५

bhausahebghotekar63@gmail.com

9766763925

satsahitya.in