औषधी वनस्पतीचे उत्पादन

सविस्तर माहिती

औषधी वनस्पतीचे उत्पादन

महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारच्या औषधी वनस्पतीचे उत्पादन करू शकतो? त्या वनस्पतीची खरेदी कोणामार्फत केली जाते? दर किती दिला जातो ?

माझी जमीन ही सातारा जिल्ह्यात असून मला “herbal cultivation” म्हणजेच औषधी वनस्पतीचे उत्पन्न घेण्याबद्दल मार्गदर्शन मिळावे. पश्चिम महाराष्ट्रात आपण कोणत्या प्रकारच्या औषधी वनस्पतीचे उत्पादन करू शकतो? त्या वनस्पतीची खरेदी कोणामार्फत केली जाते? दर किती दिला जातो ? या बद्दल सविस्तर माहिती मिळावी ही नम्र विनंती.

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

1 thought on “औषधी वनस्पतीचे उत्पादन”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व