सुपर गोल्ड सीताफळ रोपे

श्रीराम फार्म अँड नर्सरी श्रीराम फार्म अँड नर्सरी  सर्वगुण संपन्न जगप्रसिद्ध होत असलेली सीताफळाची जात…! महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी सुपर गोल्डन सीताफळाची वैशिष्ट्ये १)फळाचे वजन ३०० ते १ किलो फळामध्ये बियांचे प्रमाण कमी.२)हंगामानंतर(उशिरा) नोव्हेंबर, डिसेबर मध्ये तयार होणारी जात त्यामुळे मार्केट रेट चांगला मिळतो.३)फळाची टिकवन क्षमता जास्त व उत्पादन जास्त.३)या जातीमध्ये फळे अजिबात तडकत नाहीत.४)कमी …

सुपर गोल्ड सीताफळ रोपे Read More »