कृषी क्रांती

कृषी सेवेत सदैव तत्पर

शेतकरी समाजातील एक असा घटक आहे जो प्रगती पासून सतत दूर राहिला आहे.
आज शेतकऱ्यांना शेती मालाचा भाव ठरवायचा झाला तर ते त्यांच्या हातात नाही. परिस्थिती, वेळ, साधन या गोष्टी सोबत तडजोड त्याला करावी लागते. व्यापारी जो भाव ठरवेल त्या भावाला माल विकावा लागतो.त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते.
 शेतकऱ्याच्या अडचणीवर मात कारता येईल अशी एक वेबसाईट बाजारात आली आहे.तीचे नाव आहे कृषिक्रांती (www.krushikranti.com )
 या वेबसाइटचा वापर करून शेतकरी आपल्या कृषी मालाची मोफत जाहिरात करू शकतो व आपल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. धान्य,फळ,भाज्या,जमीन,शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींच्या जाहिरात आता शेतकरी करू शकतो आणि पाहिजे ती सामग्री मिळवू अथवा विकू शकतो.
  या वेबसाईटचा वापर फक्त शेतकऱ्यानाच होणार आहे असेही नाही.शेतमालाचा व्यवहार करणारे व्यापारी, शेतीपूरक साहित्याचे विक्रेते, दलाल देखील या वेबसाईटचा वापर करू शकतात.जर शेतकरी जाहिरात करत असेल तर याचा फायदा हा व्यापारी वर्गालाही होईल. जसे कि व्यापाऱ्याकडे कोणत्या मालाचा जर तुटवडा असेल तर तो वेबसासाईटवर जाहिरात पाहून तो शेतमाल असलेल्या शेतकऱ्या सोबत संपर्क साधून त्याची गरज भागवू शकतो.
अशा पद्धतीने या वेबसाईटचा फायदा फक्त शेतकऱ्यानाच नाही तर व्यापाऱ्याना व सर्व प्रकारच्या विक्रेत्यांना पण होईल.
किरकोळ शेतीमालाचे विक्रेते सुद्धा आपल्या शेतीमालाची जाहिरात वेबसाईटवर करू शकतात.जेणे करून शेतकऱ्याच्या गरजेच्या वस्तू त्याचे भाव व त्याची प्रतवारी शेतकरी वेबसाईटवर पाहून ठरवू शकतो.व नंतर संपर्क साधून व्यवहार करू शकतो.
शेतकऱ्यानी ,व्यापाऱ्यानी व विक्रेत्यांनी फक्त शेतीमालाच्या जाहिरातीसाठी वेबसाईटवर याव अस नाही तर (कृषी विषयक माहिती) नावाची संकल्पना देखील शेतकऱ्यासाठी सुरु केली आहे जेथे तज्ञ मंडळी आपले मत मांडतील व ते सर्वांना  वाचण्यास उपलब्ध होतील.
तसेच कृषी विषयक चर्चा हि एक संकल्पना आहे जेथे शेतकरी आपले मत मांडू शकतो.यासाठी शेतकऱ्यांनी व इतरांनीही या वेबसाईटला  भेट देणे गरजेचे आहे.
 हि वेबसाइट विनामूल्य आहे.जी तुम्ही तुमच्या मोबाईल वर देखील पाहू शकता.
 काही अडचणी मुळे जर तुम्ही जाहिरात टाकण्यास असमर्थ राहिलात तर +91-7798-64-87-12 या मोबईल नंबर वर तुम्ही संपर्क करून जाहिरात देऊ शकता अथवा Whats App करू शकता.
तसेच जाहिराती विषयी माहितीसाठी व Blog बद्दल Update साठी WhatsApp मार्गे आम्हाला  जॉईन व्हा.
 आता “कृषी क्रांती ” दूर नाही. आमच्या या नाविन्यपूर्ण प्रयत्नात  सामील व्हा…जय किसान 

कृषी क्रांती मध्ये जाहिराती  मार्फत शेत मालाची  विक्री /खरेदी / भाड्याने देणे घेणे डिजिटल स्वरुपात शक्य होणार आहे. म्हणजेच तुमच्याकडील असणारे सर्व प्रकारचे अवजारे, ट्रॅक्टर अवजारे, त्यानंतर शेतमाल जसे कि डाळिंब, वांगी, भाजी, फळे, फुले,खते, बियाणे  व शेतजमीन इ. ची  विक्री व  खरेदी किंवा भाड्याने देणे घरबसल्या करू शकता.   

जाहिराती मुळे मालाची मार्केटिंग होते आणि मालाची माहिती जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहचते

जाहिराती मुळे ग्राहक जास्त भेटतात व चांगला हमीभाव भेटेल

कृषी क्रांती मध्ये खरेदी विक्रीत कोणत्या हि प्रकारची दलाली घेतली जात नाही

जाहिरात करा

जाहिरात करण्यासाठी पुढील बटन वर क्लीक करा

चर्चा करा व वाचा

कृषी विषयक चर्चेत सहभागी होऊन मत कमेंट मध्ये नोंदवा

प्रश्न विचारा

कृषी विषयक चर्चेत तुमचे प्रश्न विचारण्यासाठी क्लीक करा ​

माहिती वाचा

शेती विषयी माहिती व विविध लेख वाचा वआपले ज्ञान वाढवा

सविस्तर जाहिराती

विशेष जाहिराती​

Sharvi Beekeepers

Sharvi Beekeepers मधूमक्षिका पेटया Sharvi Beekeepers and pollination services मधूमक्षिका…

Read More »

DD Sprayer Pump

DD Sprayer Pump नमस्कार शेतकरी बंधुनो  आता लाईट / एच…

Read More »

द्राक्ष नर्सरी

द्राक्ष नर्सरी/grape Nursery संपर्क :-8766508719 सर्वात मोठी द्राक्षाची नामांकित नर्सरीमहाराष्ट्रातील…

Read More »

कुंभार ऊस रोपे

कुंभार ऊस रोप वाटिका  अनुभव व विश्वासातून शेतकऱ्यांच्या पसंतीत उतरलेली…

Read More »

Aloe Magic

Aloe Magic Aloe Magic शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी विषमुक्त जमीन, उत्पादनात…

Read More »

NIYO SPRAY PUMP

Niyo Spray Pump नियो स्प्रे पंप  नमस्कार शेतकरी बधुंनो  फवारणी…

Read More »

जाहिरातीचे प्रकार

नविन जाहिराती​

थायलंड पेरू

थायलंड पेरू रोपे एक किलो पर्यंत फळांचा आकारवृक्षारोपण अंतर:- 12…

Read More »

शुद्ध हळद पावडर

शुद्ध हळद पावडर विक्रीसाठी उपलब्ध  आमच्याकडे भेसळविरहीत, शुद्ध स्वरुपातील हळद…

Read More »

शेती विषयी माहिती

शेतकरी अपघात विमा योजना

शेतकरी अपघात विमा योजना राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील…

Read More »

शेततळ्यातील मोती संवर्धन

शेततळ्यातील मोती संवर्धन   शेततळ्यामध्ये मत्स्यपालनासोबतच मोती संवर्धनसुद्धा करता येते. मोती संवर्धनातून मिळणाऱ्या मोत्यांपासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीला…

Read More »

वेलवर्गीय भाजीपाला

वेलवर्गीय भाजीपाला

वेलवर्गीय भाजीपाला भात, आंबा, काजू, चिकू, वेलवर्गीय भाजीपाला भात भात खाचरातील अतिरिक्त पाणी काढून टाकावे. पाण्याची योग्य पातळी नियंत्रित करावी. भात क्षेत्राची बांधबंदिस्ती…

Read More »

फायदेशीर दुग्धव्यवसाय

फायदेशीर दुग्धव्यवसाय

फायदेशीर दुग्धव्यवसाय काटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय दुग्धव्यवसायात जनावरांना संतुलित खाद्यपुरवठा न झाल्यास दुग्धोत्पादनात घट, दर्जात घट, प्रजनन समस्या अगदी  समस्या निर्माण होतात. त्यामुळे…

Read More »