स्वामी समर्थ गुळ

स्वामी समर्थ गुळ मी.संदिप रमेश नरूटेमु.पो.लासुरणे ता.इंदापूर जि.पुणे आपणास कळवितो की , मी आदरणीय सुभाष पाळेकर गुरुजी यांच्या 14 वर्षाच्या अथक परिश्रमातून साकार झालेली सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती करत असून मी गेल्या दहा वर्षापासून विषमुक्त रसायनमुक्त नैसर्गिक शेती करत आहे. या शेतीत मी उसाचे पीक घेतलेले असून या उसाला मी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत व …

स्वामी समर्थ गुळ Read More »