Search
Generic filters

कृषी क्रांती बद्दलचे अभिप्राय

शेतकऱ्यांना व व्यापारी यांना कृषी क्रांती मधून झालेला फायदा 

शेतकरी
शेतकरी
व्यापारी
आपण आपल्या कृषी क्रांती या वेबसाईटवर आमच्या व्यवसायाची कांदा विकत घेणे आहे ही जाहिरात मोफत केल्यामुळे आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचलो, तसेच त्यामुळे आम्हाला हवा तो कांदा मी खरेदी केला या तुमच्या वेबसाईट सर्विसमुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आणि व्यावसायिकांना खूप फायदा होत आहे तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद प्रसाद शिंदे ७७९८६१६११८