Search
Generic filters

Punjab dakh havaman andaj : 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचे सावट !

Punjab dakh havaman andaj : 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाचे सावट !

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पंजाब डख यांचा हवामान अंदाज.

सध्या हरभरा गहु काढणी चालू आहे. 6 मार्च पर्यत हरभरा गहु काढूण घ्यावे.

माहितीस्तव – राज्यात 6 मार्च पासून 7,8,9,10 मार्च पर्यंत ढगाळ वातावरण राहून  यवतमाळ, वाशिम हिंगाली, नादेंड, परभणी, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, व कोकनपट्टी या जिल्हातील काही भागात तुरळक ठिकाणी पाउस आहे आपले हरभरा व गहु पिक 6 मार्च च्या आत काढूण घ्यावे.

6 मार्च ते 10 मार्च दरम्यान देशात तामीळनाडू, केरळ कर्नाटक आध्रंप्रदेश, कर्नाटक या राज्यात जोरदार पाउस पडणार आहे. जनतेने सतर्क रहावे.

हे पण वाचा:- कांद्याच्या दरात घसरण;जाणून घेऊ इतर राज्यातील परिस्थिती!

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.1/3/2022

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.