Search
Generic filters

Punjab dakh havaman andaj : राज्यात ‘या’ तारखेत ढगाळ वातावरण!

Punjab dakh havaman andaj

Punjab dakh havaman andaj : राज्यात ‘या’ तारखेत ढगाळ वातावरण!

 

30 एप्रील पासून उष्णतेचा पारा पाच दिवस राहील .हवामान कोरडे राहूण उष्णतेचा पारा 39 अंश पासून 46 अंशपर्यत जाईल व उखाडा जाणवेल

माहितीस्तव – राज्यात 28 ,29 एप्रील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहील व कोल्हापूर, सांगली सातारा उस्मानाबाद लातूर या जिल्हात तुरळक ठिकाणी पाउस पडेल. सर्वदूर नाही .

हळद , कांदा मका ज्वारी आपले पिक झाकुण ठेवण्याची तयारी ठेवावी

परत 30 एप्रील नतंर हवामान कोरडे राहूण उन्हाचा पारा वाढेल.

शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हे पण वाचा:- ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे 2 हजार!

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.27/ 04/2022

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
Share on telegram
Share on email

Leave a Comment

Your email address will not be published.