शेती आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ घोषणांचा पाऊस?

कृषी क्रांती

कृषी क्षेत्रातील स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणाना आर्थिक मदत करणार

कृषी क्रांती

जलसिंचन योजनेतून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणणार

कृषी क्रांती

सेंद्रीय शेती , आधुनिकता, बजेट फार्मिगसाठी कार्यान्वित करणार

कृषी क्रांती

रबी, खरीब पिकांची खरेदी वाढणार

कृषी क्रांती

तेलबियांच्या शेतीला मोठे प्राधान्य देणार

कृषी क्रांती

राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश असेल

कृषी क्रांती

जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद

कृषी क्रांती

अर्थसंकल्पच्या संपूर्ण माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा