महिन्याभरात 50 हजार पशुपालकांनी किसान क्रेडिट कार्डचे वाटप , 'या' तारखे पर्यंत अर्जाची मुदत वाढ 

शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वाढवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केलेला आहे. गेल्या वर्षभरात 14 लाख 25 हजार पशुपालकांच्या नोंदी

पशुपालनाचे योगदान किती मोठे आहे? राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देण्याबरोबरच देशभरातील कोट्यावधी कुटुंबियांची उपजीविका ही दूध व्यवसयावरच आहे. ग्रामीण भागात तर शेतीपेक्षा अधिक महत्वाचा हा व्यवसाय झाला आहे.

गायी – म्हशीसाठी असे आहे कर्जाचे स्वरुप?

या योजनेअंतर्गत गाय, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या आणि कुक्कुटपालनासाठी केवळ 4% व्याजासह 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. प्रत्येक गायीमागे 40 हजार 700 रुपये आणि म्हशीमागे 60 हजार 249 रुपये कर्ज दिले जात आहे.

15 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या या कार्ड वाटप मोहिमेत 17 डिसेंबरपर्यंत 50 हजार 454 किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

अर्जाची तारीख व माहिती पूर्ण वाचण्यासाठी खालील येथे क्लिक करा  हे बटन दाब

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा