आज राष्ट्रीय शेतकरी दिन

बळीराजाच्या नावानं साजरा होणाऱ्या या दिवसाचं महत्व काय?

देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिवशी 'शेतकरी दिन' साजरा केला जातो 

चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं

शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद पद बनवलं. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली.

शेतकरी दिनाची वाचा संपूर्ण माहिती खालील बटन वर