गांडुळ हा प्राणी स्व:ताचे रक्षण स्व्त: करु शकत नाही त्यामुळे त्याचे बेडुंक, पक्षी, सरडे, साप, गोम, उंदीर, मुंग्या, कोंबड्या, ह्या शत्रुपासुन रक्षण करावे. जमीनीमध्ये घातक रसायनांनचा वापर टाळावा.
गांडुळाची काळजी
गांडुळ खत तयार करण्याची पध्दत वाचा खालील बटन वर
गांडुळ खताचे फायदे
1. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
2. मातीची पाणी निचरा होण्याची क्षमता वाढते.
3. जमीनीचे भौतिक, जैविक गुणधर्म सुधारतात व उत्पादनात वाढ होते.
4. संतुलीत अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
5. जमीणीची धुप थाबंते.
लेखक
श्री. संजय बाबासाहेब बडेसहाय्यक प्राध्यापक (कृषी विद्या)दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगांवता. वैजापुर, जि. औरंगाबादमो.नं. 7888297859
शेती विषयक माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा
गांडूळ व इतर खते विकत घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा