जातिवंत गाय विकणे आहे!
किंमत:
₹90,000
मेसेज करा
+917028661429
🐄 जातिवंत गाय विकणे आहे!
पहिल्या वेतातील गाय विक्रीसाठी उपलब्ध!
✅ कालवडीला २ दात आहेत.
✅ कालवड मोठी व जातिवंत आहे.
✅ व्यायला अंदाजे १५ दिवस बाकी आहेत.
🐄 इच्छुक पशुपालक व दुग्धव्यवसाय करणाऱ्यांनी संपर्क साधावा.
Pohegaon
पहिला रिव्ह्यू द्या!
