भगवा डाळिंब विक्रीसाठी
मेसेज करा
+919309285747
🔴 भगवा डाळिंब विक्रीसाठी – 10 टन माल उपलब्ध!
नमस्कार,
आमच्याकडे भगवा जातीच्या डाळिंबाचा 10 टन माल शेतातून थेट उपलब्ध आहे. घाऊक खरेदीदार, व्यापारी आणि फळ विक्रेत्यांसाठी उत्तम संधी!
🔴 जात: भगवा डाळिंब
⚖️ फळांचा आकार: 100 ते 300 ग्रॅम
🌱 माल: शेतातून थेट
📦 उपलब्ध मात्रा: 10 टन
📍 ठिकाण: संख, जत, सांगली, महाराष्ट्र
📸 मालाचे फोटो, व्हिडिओ आणि अधिक माहिती WhatsApp वर उपलब्ध.
📞 संपर्क / WhatsApp:
9309285747 / 7020183372
डाळिंब खरेदीसाठी इच्छुक व्यापाऱ्यांनी संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!
