स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग डिव्हाइस
मेसेज करा
+918180084360
🌾🎉 दसरा विशेष ऑफर! 🎉🌾
🚜 स्वस्ती ऑटो सॉईल ड्रेंचिंग डिव्हाइस 🌱
✨ प्रमुख फायदे:
🔋 बॅटरी स्प्रेयरला सहज जोडता येते
🌱 खते व औषधे मुळांच्या कक्षेत अचूक देता येतात
💰 खते, औषधे, मजुरीत व वेळेत मोठी बचत
🛡️ ६ महिने रिप्लेसमेंट वॉरंटी + ५ वर्षे सेवा हमी
🌱 सर्व भाजीपाला,कांदा,केळी,ऊस व फळझाडांसाठी उपयुक्त! 🍌🌾
🏅 मान्यता व गौरव:
✅ PUSA KRISHI व ICAR मान्यता प्रमाणपत्र
🏆 पुणे ॲग्री हॅकेथॉन २०२६ मध्ये सन्मानित
✅ महाराष्ट्र शासन व कृषी विभागाशी संबंधित मान्यता
🏅 National Startup Awards 2022 – Finalist
👨🌾 ५०,०००+ शेतकऱ्यांचा विश्वास!
💥🔥 दसरा धमाका – ६५% ते ७०% सूट! 🔥
💰 फक्त ₹६९९/- (COD किंमत)
💰 फक्त ₹५९९/- (प्रीपेडसाठी विशेष सवलत)
🚚 घरपोच डिलिव्हरी उपलब्ध!
पहिला रिव्ह्यू द्या!
