Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
5 टन मुरघास बॅग (Silage Bag)
‹
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
›

5 टन मुरघास बॅग (Silage Bag)

किंमत:
₹1,999₹2,2009% off
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

मुरघास बनवण्यासाठी लागणारी बॅग 5 टना पर्यंत उपलब्ध

मुरघास बॅग ही पूर्णपणे 500 ब्लॅक माइक्रोन कागदापासून तयार केलेली आहे.

कमी जागेत जास्त माल साठवता येतो.

कुठल्याही प्रकारच्या इनर ची आवश्यकता नसते.

1. चाऱ्याचे दीर्घकालीन साठवणूक:

  • मूरघास बॅगमुळे चारा वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो.
  • चाऱ्यातील पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहते.

2. पावसाळ्यात साठवणीचा पर्याय:

  • पावसाळ्यात चारा खराब होण्याचा धोका कमी होतो, कारण मूरघास बॅग हवाबंद असते.

3. आर्थिक फायदा:

  • चारा खराब होण्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाया जात नाही.
  • जनावरांसाठी हंगामाबाहेरही उपलब्धता राहते, ज्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाते.

मुरघास बॅग, 5 टन मुरघास बॅग, मुरघास पिशवी, मुरघास साठवण्यासाठी बॅग, चारा साठवण्याची बॅग, Silage Bag,

प्रश्न-उत्तर
मुरघास बनवण्यासाठी बॅग किती क्षमतेपर्यंत उपलब्ध आहे?
मुरघास बनवण्यासाठी लागणारी बॅग ५ टन क्षमतेपर्यंत उपलब्ध आहे.
मुरघास बॅग कोणत्या साहित्यापासून तयार केलेली आहे?
मुरघास बॅग ही पूर्णपणे 500 ब्लॅक मायक्रोन दर्जाच्या कागदापासून तयार केलेली आहे.
मुरघास बॅगमध्ये साठवणूक करताना जागेचा फायदा होतो का?
होय. या बॅगमध्ये कमी जागेत जास्त प्रमाणात चारा साठवता येतो, त्यामुळे जागेचा योग्य उपयोग होतो.
मुरघास बॅग वापरताना इनरची गरज असते का?
नाही. मुरघास बॅगमध्ये कोणत्याही प्रकारच्या इनरची आवश्यकता नसते.
मुरघास बॅगमुळे चाऱ्याची दीर्घकालीन साठवणूक शक्य होते का?
होय. मुरघास बॅगमुळे चारा वर्षभर चांगल्या स्थितीत राहतो आणि त्यातील पोषणमूल्य दीर्घकाळ टिकून राहते.
पावसाळ्यात चारा साठवण्यासाठी मुरघास बॅग उपयुक्त आहे का?
नक्कीच. मुरघास बॅग हवाबंद असल्यामुळे पावसाळ्यात चारा खराब होण्याचा धोका कमी होतो.
मुरघास बॅग वापरल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होतो?
चारा खराब होण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया जात नाही आणि जनावरांसाठी हंगामाबाहेरही चाऱ्याची उपलब्धता राहते.
मुरघास बॅगचा दूध उत्पादनावर काही परिणाम होतो का?
होय. दर्जेदार चारा सातत्याने उपलब्ध राहिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखले जाते.
मुरघास बॅगची किंमत किती आहे ?
ह्या बॅगची किंमत ₹2,000 आहे
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य